आज लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला सासरची माणसे कामाला नको जाऊस असे ठामपणे सांगतात. आपले स्वत:चे घर सोडून दुस-याच्या घरी मुलींना संसार सांभाळायचा असतो. त्यामुळे समाजामधील कित्येक मुलींची स्वप्ने पूर्ण होत नाही. मुलींचे संपूर्ण जीवन हे घरामधील इतर व्यक्तींचा आदर राखण्याबरोबरच घरातील इतर कामे करण्यामध्येच त्यांचा संपूर्ण वेळ निघून जातो. अशाच एका वास्तविक घटनेवर आधारीत फुलला सुगंध मातीचा ही मालिका आहे. आता या मालिकेमध्ये शुभम आणि कीर्ती विवाह बंधनात अडकले आहेत. त्यामुळे विवाहानंतर त्यांच्या नविन जीवनात काय बदल घडणार आहे किंवा नियतीच्या मनात त्यांच्याविषयी काय दडलं आहे ते पाहणे रंजकतेचे ठरेल. मालिकेत कशाप्रकारे त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे आणि त्यांना याच्याबद्दल काय वाटत आहे ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -
#SamruddhiKelkar #HarshadAtkari #lokmatcnxfilmy #Cnxfilmy #PhulalaSugandhMaticha #MarathiSerial #ShubhamKetaki
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber